Pune Municipal Corporation jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा देखील झालेला आहे. आणि त्यांना चांगल्या पदावर नोकरी देखील मिळाली आहे.
आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे CMYKPY पुणे महानगरपालिका (CMYKPY Pune MahanagarPalika Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती आहे. ही भरती कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिफिकेशन , वेल्डिंग, पेंटर इत्यादी पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 682 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे.
ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे 15 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेला अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. या योजनेच्या माध्यमातून, तरुणांना सहा महिने विविध विभागांत काम करण्याची संधी मिळणार आहे.
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिसिफिकेशन, वेल्डिंग पेंटिंग
पदसंख्या – एकूण 682 जागा
नोकरीचे ठिकाण – पुणे – महाराष्ट्र
वयोमर्यादा – किमान 18 ते कमाल 35 वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सादर करण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2024.
कोणत्या पदांसाठी संधी?
योजनेतून निवड झालेल्या उमेदवारांना विविध पदांसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये मॅकेनिक, सुतार, पेंटर, शीट मेटल वर्क, मशिन टूल दुरुस्ती, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), ट्रॅफिक वॉर्डन, उद्यान विभागात माळी, हॉर्टीकल्चर मिस्त्री, क्षेत्रीय कार्यालयाकडील स्वच्छता विषयक कामे, अनुरेखक, आरेखक, लेखनिक, प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आणि पर्यावरण विभाग यांचा समावेश आहे.
कुठे अर्ज करायचा?
अर्ज भरण्याची सविस्तर माहिती पुणे महापालिकेच्या www.pmc.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांना त्यांचा अर्ज समाज विकास विभागाकडे तसेच संबंधित विभागाकडे सादर करावा लागणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख लवकरच जवळ येत असल्याने, इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करणे आवश्यक आहे.
- या भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत.
- तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.
- खाली दिलेली लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही थेट अर्ज करू शकता.
- 15 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.