Post Office GDS Result PDF : पोस्ट ऑफिस 44228 जागांसाठी भरती निकाल जाहीर! – ग्रामीण डाक सेवक येथे पहा तुमचा रिजल्ट..,

Post Office GDS Result 2024 – सर्वांना नमस्कार, ग्रामीण डाक सेवक (GDS) [म्हणजे, शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवक] ची पोस्ट विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये रिक्त पदे (Post Office GDS Bharti) भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून 44228 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते व आता पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल प्रसिद्ध केला आहे.

Post Office GDS Result PDF – ग्रामीण डाक सेवक भरती निकाल 2024 पहिली गुणवत्ता यादी आणि कटऑफ तपशील मंडळानुसार प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तुम्ही भारतीय पोस्टच्या खालील अधिकृत वेबसाइट वरून GDS सरकारी निकाल पाहू शकता..,


पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर – Post Office GDS Result PDF

पोस्ट ऑफिस भरती 2024 (ग्रामीण डाक सेवक) निकाल पाहण्यासाठी खालील भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

https://indiapostgdsonline.gov.in

India Post GDS Result
India Post GDS Result

पोस्ट ऑफिसची वेबसाइट ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला  “GDS Online Engagement Schedule,July-2024 Shortlisted Candidates” या लिंक वर क्लिक करून आपल्या राज्यातील उमेदवारांचा निकाल पाहू शकता.

ग्रामीण डाक सेवक निकाल – India Post GDS Result: महाराष्ट्र राज्याची ग्रामीण डाक सेवक निकाल PDF फाईल पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया: दहावीच्या गुणांच्या मेरिट लिस्टच्या आधारे अर्जदारांना शॉर्टलिस्ट केले आहे व या भरतीसाठी निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे:

  • टप्पा 1: गुणवत्ता यादी.
  • टप्पा 2: दस्तऐवज पडताळणी

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.


(Post Office GDS Bharti) भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती
1st गुणवत्ता यादी (महाराष्ट्र) Click Here 
इतर राज्य Click Here

Post Office GDS Result PDF

India Post GDS Result 2024 Live: The merit list for the recruitment of Gramik Dak Sevak vacancies under the India Post (India Post GDS 2024 merit list) is expected to be released soon. When available, the candidates can check it on the official website, indiapostgdsonline.gov.in. Along with the merit list, India Post is also expected to share the cut-off marks for GDS recruitment.

India Post GDS Merit List: Direct link to the official website

The India Post GDS merit list will be prepared based on the marks obtained by the candidates in their Class 1o board examinations. The marks will be aggregated to percentage of the accuracy of four decimals.

After the merit list is released, shortlisted candidates will have to appear for physical verification, the details of which will be shared with candidates via SMS on their registered mobile numbers.

India Post GDS 2024 will fill 44228 Gramik Dak Sevak vacancies across its 23 postal circles.

Check the latest updates on India Post GDS result, metit list below.

वरील Post Office GDS Result 2024 : पोस्ट ऑफिस 44228 जागांसाठी भरती (ग्रामीण डाक सेवक) निकाल जाहीर! – येथे पहा तुमचा रिजल्ट लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Leave a Comment