PMC Pune Recruitment 2025 : सर्वांना नमस्कार, पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) पर्यावरण विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या पात्र उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. पर्यावरण व्यवस्थापक व सिटी कोऑर्डीनेटर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून एकूण ३ रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
पदांची माहिती : खाली सविस्तर वाचा
पर्यावरण व्यवस्थापक (Environment Manager)
पदसंख्या : एकूण 01 जागा
शैक्षणिक पात्रता : पर्यावरण अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / विज्ञान या शाखेतील पदव्युत्तर पदवी (Masters Degree) आवश्यक. पीएच.डी. असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
पगार : ₹80,000/- प्रति महिना
सिटी कोऑर्डीनेटर (City Coordinator)
पदसंख्या : एकूण 02 जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई. सिव्हिल किंवा एम.एससी. (पर्यावरण)
पगार : ₹30,000/- प्रति महिना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
नोकरी ठिकाण :
सर्व पदांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे आहे.
अर्ज प्रक्रिया :
या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
11 जून 2025 ही अंतिम मुदत असून, यानंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
आयुक्त पर्यावरण, पर्यावरण विभाग, पुणे महानगरपालिका, मुख्य नवी इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411005
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.