Pm vishwakarma yojana : पी.एम विश्वकर्मा योजना ऑनलाइन अर्ज सुरू; असा भरा फॉर्म..,

पी.एम विश्वकर्मा योजना – नमस्कार, कारागिरांना योग्य प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होऊन त्यांची कौशल्यवृध्दी व्हावी,त्यांना आधुनिक व चांगले साहित्य उपलब्ध व्हावे व सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध होण्यासाठी सप्टेंबर 2023 मद्ये योजना सुरू करण्यात आलेली आहे.,

पी. एम विश्वकर्मा लाभाचे स्वरूप

1)कारागिरांना 5 ते 7 दिवसांचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार. प्रशिक्षणात 500 रुपये भत्ता.
2)कारागिरांना व्यवसाय साहित्य खरेदी करण्यासाठी 15000 रुपये अनुदान मिळणार.
3)पहिल्या टप्प्यात 5% व्याजदराने 1 लाख रुपये कोणतेही तारण न देता कर्ज मिळणार (18 हप्ते परतफेड आवश्यक)
4)पहिल्या टप्प्यातील कर्ज परतफेड केल्यानंतर 2 लाख रुपये कर्ज मिळणार (30 हप्ते परतफेड आवश्यक)
5)डिजिटल व्यवहार पहिल्या 100 व्यवहारासाठी 1 रुपया चार्ज लागणार
6)गुणवत्ता प्रमाणपत्र,व्यवसाय ब्रॅण्डिंग सुविधा प्राप्त होतील.


योजनेसाठी पात्रता

1)18 कुटुंब आधारित व्यवसायात गुंतलेला कारागीर आवश्यक
2)नोंदणी वेळी किमान वय 18 आवश्यक राहील.
3)या योजनेची नोंदणी व लाभ कुटुंबातील एका सदस्यपुरते मर्यादित राहतील.
4)सरकारी सेवेत असलेली व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय पात्र राहणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रे
1)आधार कार्ड
2)मोबाईल क्रमांक (आधार संलग्न)
3)शिधापत्रिका
4)बँक पासबुक

Pm vishwakarma yojana – अर्ज करण्याची पद्धती
सदर योजनेसाठी नोंदणी आपले सरकार सेवा केंद्र (CSC), महा. ई सेवा केंद्र तसेच ग्रामपंचायत स्तरावर करता येईल.
अधिक माहितीसाठी जवळच्या CSC सेंटर किंवा ग्रामपंचायत कार्यालय संपर्क साधावा
धन्यवाद🙏

📑 PM विश्वकर्मा बाबत मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

👉 PM विश्वकर्मा योजना सुधारित पत्र पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

Leave a Comment