Patbandhare Vibhag Bharti 2024 : कोल्हापूर पाटबंधारे विभाग अंतर्गत नवीन भरती जाहीर; इथे जाहिरात वाचून अर्ज करा

Kolhapur Patbandhare Vibhag Offline Application 2024 : नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)” पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.

Patbandhare Vibhag Recruitment 2024

✍️पदाचे नाव – “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)” / “Junior Engineer (architecture)”

✍️पदसंख्या – एकूण 12 जागा

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️

👩‍🎓सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही :- येथे क्लिक करा

🛫 नोकरी ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

💁 वयोमर्यादा – (मूळ जाहिरात वाचावी.)

💸 अर्ज शुल्क – फी नाही

💰 वेतन श्रेणी : विभागाच्या नियमाप्रमाणे वेतन मिळेल

🌐 अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर- ४१६००३.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2024⤵️

📑  PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwrd.maharashtra.gov.in
Patbandhare Vibhag Bharti 2024

How To Apply For Kolhapur Patbandhare Vibhag Recruitment 2024
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.
नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment