NHM Pune Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे (National Health Mission Pune) अंतर्गत “बालरोगतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, चिकित्सक, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत भरती | NHM Pune Bharti 2025
● पदाचे नाव :
1 बालरोगतज्ञ – 11 पदे
2 प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ – 12 पदे
3 चिकित्सक
4 नेत्ररोगतज्ज्ञ
5 त्वचारोगतज्ज्ञ
6 मानसोपचारतज्ज्ञ
7 ईएनटी तज्ञ
● पद संख्या : एकूण 68 जागा
● शैक्षणिक पात्रता : पदानुसार… शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● वेतनमान : दरमहा रु. 35,000/- पर्यंत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2025
● अर्ज सादर करण्याचा पत्ता : इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नविन इमारत (कोव्हीड वॉर रूम), ४ था मजला, पुणे महानगरपालिका, पुणे – ४११००५
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
How To Apply For NHM Pune Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.