Navi Mumbai Police Bharti 2024 : पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई अंतर्गत भरती सुरू; 28,000 पगार मिळेल, इथे वाचा जाहिरात..,

Navi Mumbai Police Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत “विधी अधिकारी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

Police Commissioner’s Office Navi Mumbai Bharti 2024

✍️पदाचे नाव – विधी अधिकारी / “Legal Officer”

✍️पदसंख्या – एकूण 07 जागा

पदाचे नावपद संख्या 
विधी अधिकारी07 जागा

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विधी अधिकारीउमेदवार मान्यताप्राप्त विदयापिठाचा कायदयाचा पदवीधर असेल व तो मनदधारक असेल.
“विधी अधिकारी – गट ब” व “विधी अधिकारी” या दोन्ही पदांसाठी वकील व्यवसायाचा किमान २५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
उमेदवार गुन्हेगारी विषय, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ४. उमेदवारांस मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेस ज्ञान असणे आवश्यक आहे

🛫 नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

💁 वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 60 वर्षे पेक्षा अधिक नसावे

💸 अर्ज शुल्क – फी नाही

💰 वेतन श्रेणी : खालीलप्रमाणे असेल

पदाचे नाववेतनश्रेणी
विधी अधिकारीएकत्रीत अनुज्ञेय मासीक देय रक्कम रूपये २५,०००/- आणि दुरध्वनी व प्रवास खर्चाकरीता रूपये ३०००/- असे एकुण २८,०००/- दरमहा देय राहील.
एकत्रीत अनुज्ञेय मासीक देय रक्कम रूपये २०,०००/- आणि दुरध्वनी व प्रवास खर्चाकरीता रूपये ३०००/- असे एकुण २३,०००/- दरमहा देय राहील.

🌐 अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त,  नवी मुंबई, रिझर्व्ह बँके समोर, सेक्टर १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई पिनकोड – ४००६१४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2024  ⤵️

📑 PDF जाहिरातयेथे जाहिरात वाचा
✅ अधिकृत वेबसाईटnavimumbaipolice.gov.in
📑 अर्जाचा नमूना येथे क्लिक करा
Navi Mumbai Police Bharti 2024

How To Apply For Navi Mumbai Police Job 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरातयेथे जाहिरात वाचा
✅ अधिकृत वेबसाईटnavimumbaipolice.gov.in

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Leave a Comment