MPKV Bharti 2025 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत लिपीक, मजुर व इतर 791 पदांची भरती; 4 थी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी..,

Mahatma Phule Krishi Vidyapeeth MPKV Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत “गट क आणि गट ड (वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजुर आणि इतर विविध पदे)” पदांच्या 787 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 28 फेब्रुवारी 2025 आहे.

🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.


पदाचे नाव –  गट क आणि गट ड (वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय), कृषि सहायक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहायक, मजुर आणि इतर विविध पदे

पद संख्या – एकूण 787 जागा

पदाचे नाव पद संख्या 
गट क241
गट ड546

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ लिपीककोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवी उत्तीर्ण
लघुटंकलेखकएस.एस.सी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, शासकीय मान्यताप्राप्त इंग्रजी लघुलेखक परीक्षा ८० श.प्र.मि. वेग मर्यादा आणि ४० श.प्र.मि. वेग मर्यादेचे टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण,
लिपीक-नि-टंकलेखककोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान स्नातक पदवी उत्तीर्ण
प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)एस.एस.सी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, ग्रंथालय शास्त्रातील पदवी
कृषि सहायककृषि उद्यानविद्या वनशास्त्र कृषि तंत्रज्ञान/ कृषि अभियांत्रिकी/गृह  विज्ञान मत्स्य विज्ञान/जैव तंत्रज्ञान/ अन्न तंत्रज्ञान / कृषि व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण
पशुधन पर्यवेक्षकपशुधन पर्यवेक्षक किमान पदविका परीक्षा उत्तीर्ण
कनिष्ठ संशोधन सहायकसंबंधित शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
मजुरइयत्ता ४ थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 ते कमाल 55 वर्षे या दरम्यान असावे.

  • अर्ज शुल्क –
    • अराखीव (खुला) प्रवर्ग – रु. १०००/-
    • मागास प्रवर्ग /आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ९००/-
पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ लिपीकRs.२५५००-८११००/-
लघुटंकलेखकRs. २५५००-८११००/-
लिपीक-नि-टंकलेखकRs.१९९००-६३२००/-
प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)Rs.२९२००-९२३००/-
कृषि सहायकRs.२५५००-८११००/-
पशुधन पर्यवेक्षकRs.२५५००-८११००/-
कनिष्ठ संशोधन सहायकRs.३५४००-११२४००/-
मजुरRs.१५०००-४७६००/-
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर (महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी,
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2025 28 फेब्रुवारी 2025
📑 PDF जाहिरातयेथे जाहिरात वाचा
✅ अधिकृत वेबसाईटmpkv.ac.in

📃 अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड (Aadhar card)
2) 10 वी 12 वी पदवी मार्कशिट (पदा नुसार)
3) फोटो, सही
4) ईमेल ID, मोबाईल नंबर

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटmpkv.ac.in

How To Apply For Mahatma Phule Krishi Vidyapeeth Ahmednagar Job 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 28 फेब्रुवारी 2025  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment