DTP Naukri 2024 : महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग अंतर्गत 289 जागांसाठी भरती; पगार 41,800 मिळेल, 10वी झाली असेल तर अर्ज करा..,

Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (Maharashtra State Town Planning and Valuation Department) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. DTP पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

DTP Naukri 2024 – महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️


भरती संघटना : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत ही भरती सुरू आहे.

नोकरी श्रेणी  सरकारी नोकरी – राज्य शासन

● पद संख्या : एकूण 289 जागांसाठी भरती होत आहे

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1रचना सहायक (गट ब)261
2उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)09
3निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)19
Total289
DTP Naukri 2024

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : खाली सविस्तर वाचा

1) रचना सहायक (गट ब) : स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा.

2) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) : (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

3) निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) : (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असायला हवे तर [मागासवर्गीय/आ.दु.घ. : 05 वर्षे सूट] असेल

● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु. 1000/- [मागासवर्गीय : रु. 900/-]

● वेतनमान :
1) रचना सहायक (गट ब) – रु. 38,600/- ते रु. 1,22,800/-
2) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) – रु. 41,800/- ते रु. 1,32,300/-
3) निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – रु. 38,600/- ते रु. 1,22,800/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2024 (मुदतवाढ)

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
DTP Naukri 2024
  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment