Indian Merchant Navy Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, भारतीय व्यापारी नौदल अंतर्गत “डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय, कुक” पदांच्या एकूण 1800रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
पदाचे नाव – डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय, कुक
पद संख्या – एकूण 1800 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
डेक रेटिंग | 399 पदे |
इंजिन रेटिंग | 201 पदे |
सीमन | 196 पदे |
इलेक्ट्रिशियन | 290 पदे |
वेल्डर/हेल्पर | 60 पदे |
मेस बॉय | 188 पदे |
कुक | 466 पदे |
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेक रेटिंग | 10th |
इंजिन रेटिंग | 10 th |
सीमन | 12th |
इलेक्ट्रिशियन | 10th, ITI |
वेल्डर/हेल्पर | 10th, ITI |
मेस बॉय | 10th |
कुक | 10th |
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 – 27 वर्षे असावे
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
डेक रेटिंग | Rs. 50,000 – 85,000/- |
इंजिन रेटिंग | Rs. 40,000 – 60,000/- |
सीमन | Rs. 38,000 – 55,000/- |
इलेक्ट्रिशियन | Rs. 60,000 – 90,000/- |
वेल्डर/हेल्पर | Rs. 50,000 – 85,000/- |
मेस बॉय | Rs. 40,000 – 60,000/- |
कुक | Rs. 40,000 – 60,000/- |
अर्ज पद्धती – ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२५
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | indianmerchantnavy.com |
How To Apply For Indian Merchant Navy Bharti 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे.
- उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.