EPFO Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने Employees Provident Fund Organization (EPFO) (EPFO) अंतर्गत उपसंचालक (लेखापरीक्षण), सहायक संचालक (लेखापरीक्षण) 14 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपदांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.,
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
● पदाचे नाव : उपसंचालक (लेखापरीक्षण) आणि सहायक संचालक (लेखापरीक्षण)
● पद संख्या : एकूण 14 पदे
● पदाचे नाव आणि पदसंख्या : खाली दिलेली आहे.
- उपसंचालक (लेखापरीक्षण) – 09 जागा
- सहायक संचालक (लेखापरीक्षण) – 05 जागा
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .( भावांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️
सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन अर्ज सादर करावा
● अर्ज करण्याची शेवटची तारिख : 21 ऑक्टोबर 2024
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : श्री. दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II (भरती/परीक्षा विभाग), प्लेट ए, तळमजला, ब्लॉक II, पूर्व किडवई नगर, नवी दिल्ली-110023
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
How to Apply For EPFO Recruitment 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : श्री. दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II (भरती/परीक्षा विभाग), प्लेट ए, तळमजला, ब्लॉक II, पूर्व किडवई नगर, नवी दिल्ली-110023
- अर्ज करण्याची शेवटची तारिख : 21 ऑक्टोबर 2024
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.