PNB Bharti 2025 : पंजाब नॅशनल बँकेत 350 जागांसाठी भरती सुरू; येथे जाहिरात वाचून अर्ज करा..,
PNB Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, पंजाब नॅशनल बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेत ऑफिसर-क्रेडिट आणि अन्य पदांसाठी (PNB Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. 🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर … Read more