लाडकी बहीण योजना : फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार 3000 रुपयांचा लाभ, कोणत्या खात्यात येणार पैसे? या 3 गोष्टी चेक करा, नाहीतर..,
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme 2024 : सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा होत आहेत. ज्या महिलांच्या खात्यात सरकारकडून दर महिन्याला योजनेचा हप्ता जमा होत आहे. त्या महिलांच्या खात्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये 3,000 रूपये जमा केले होते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारने जमा केला होता. लाडक्या बहिणींना भाऊबीज … Read more