Staff Selection Board Daman Forest Guard & Forester Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुववर्णसंधी आहे. विशेष म्हणजे कर्मचारी निवड मंडळ दमण अंतर्गत “वनरक्षक आणि वनपाल” पदांच्या भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये.
या भरती प्रक्रियेची अधिकृत PDF/अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच अर्ज कारावीत. चला तर मग जाणून घ्या या Staff Selection Board Daman Forest Guard & Forester भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया…,
Staff Selection Board Daman Recruitment 2024 :- कर्मचारी निवड मंडळ दमण अंतर्गत “वनरक्षक आणि वनपाल” पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 05 ऑगस्ट पासून सुरु अर्ज सुरू झालेले आहेत
आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
● भरती प्रकार :– सरकारी भरती – सरकारी नोकरी मिळेल
● विभागाचे नाव :– कर्मचारी निवड मंडळ दमण अंतर्गत “वनरक्षक आणि वनपाल” पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरू आहे.
● पदाचे नाव :– वनरक्षक आणि वनपाल / Forest Guard & Forester
● पद संख्या : एकूण 51 रिक्त जागा
पदाचे नाव | पद संख्या |
वनरक्षक | 42 |
वनपाल | 09 |
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वनरक्षक | 12th Pass |
वनपाल | 12th Pass |
📚 सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही :- येथे क्लिक करा
● नोकरी ठिकाण – दमण
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल 27 असावे.
- अर्ज शुल्क –
- रु. SC/ST/ महिला उमेदवारांसाठी – Nill
- रु. 200/- इतर उमेदवारांसाठी
● वेतन श्रेणी : वेतन खालील प्रमाणे मिळेल, खाली सविस्तर वाचा
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वनरक्षक | (Rs.21700-69100) (PB-1+ GP Rs. 2000/- pre-revised) |
वनपाल | (Rs.29200-92300) (PB-1 + GP Rs. 2800/- pre-revised) |
● अर्ज करण्याची पद्धत : खाली दिलेल्या लिंक वरुण ऑनलाईन अर्ज करावा.
● अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 ऑगस्ट 2024
● अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 सप्टेंबर 2024
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | daman.nic.in |
वनरक्षक आणि वनपाल भरती साठी अर्ज आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड / पॅन कार्ड
- दहावी बारावीचे गुणपत्रिका
- जात प्रमाणपत्र लागू असल्यास
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल पत्ता
- स्वाक्षरी
- डाव्या हाताचा आंगठा ठसा इत्यादी लागणार आहे.
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | daman.nic.in/ojas |
How To Apply For Staff Selection Board Daman Application 2024
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.