Indian Air Force Bharti 2024 : नमस्कार भावांनो, भारतीय हवाई दल (Indian Air Force) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
भारतीय हवाई दल या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
● पद संख्या : एकूण 182 पदे
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : खालीलप्रमाणे आहे
1) निम्न श्रेणी लिपिक (LDC) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
2) हिंदी टायपिस्ट : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
3) सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : या भरतीसाठी फी नाही
● वेतनमान : पात्र उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर अर्ज करावा.
● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 01 सप्टेंबर 2024 आहे
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज सुरू झालेली आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 सप्टेंबर 2024
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर.
- दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.