Thane Mahanagarpalika Bharti : ठाणे महानगरपालिकेत 12 वी पास साठी विविध पदांची भरती; 60,000 पगार मिळेल, जाणून घ्या सविस्तर माहिती!

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी ( Thane Mahanagarpalika Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 सप्टेंबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ठाणे महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW” पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.

जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. 


ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती : Thane Mahanagarpalika Bharti 2024

ठाणे महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” अंतर्गत (Thane Mahanagarpalika Bharti) खालील संवर्गातील रिक्त पदे ११ महिने २९ दिवस कलावधीसाठी कंत्राटी स्वरुपात व करार पध्दतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागिवण्यात येत असून त्याकरीता पात्र व इच्छूक उमेदवारांडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण : 36 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वैद्यकीय अधिकारी12
2परिचारीका (महिला)11
3परिचारीका (पुरुष)01
4बहुउद्देशीय कर्मचारी12
एकूण36

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS/BAMS
  2. पद क्र.2: B.Sc (Nursing)
  3. पद क्र.3: B.Sc (Nursing)
  4. पद क्र.4: (i) 12वी (Science) उत्तीर्ण  (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स

वयाची अट:

  1. पद क्र. 1: 18 ते 70 वर्षे
  2. पद क्र. 2 ते 4: 18 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: ठाणे

फी : फी नाही.

पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकिय अधिकारीRs.60,000/-
परिचारीका (महिला)Rs.20,000/-
परिचरीका (पुरूष)Rs.20,000/-
बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW)Rs.18,000/-
Thane Mahanagarpalika Bharti

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024

जाहिरात (Thane Mahanagarpalika Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी ;- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Thane Mahanagarpalika Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

How To Apply For Thane Mahanagarpalika Application 2024

Online Application process For the Thane Mahanagar palika Bharti 2024 is given below. Just follow the Instructions given below.

  • सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटthanecity.gov.in

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Leave a Comment