Mahapareshan Kolhapur Bharti 2024 : 10वी & ITI उत्तीर्णांना नोकरी, महापारेषण कोल्हापूर मध्ये नवीन भरती सुरु; इथे ऑनलाईन अर्ज करा..,

Mahapareshan Kolhapur Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कोल्हापूर अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदांच्या एकूण काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2024 आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️

✍️पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

✍️पदसंख्या – एकूण 37 जागा

पदाचे नावपद संख्या 
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)37

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)⤵️

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक – आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

🛫 नोकरी ठिकाण  – कोल्हापूर (महाराष्ट्र)

💁 वयोमर्यादा – १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)

💸 अर्ज शुल्क – कोणतीही फी नाही

💰 वेतन श्रेणी : नियमाप्रमाणे 

🌐 अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  03 सप्टेंबर 2024⤵️

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Mahapareshan Kolhapur Notification 2024

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

👉 भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची PDF/जाहिरात – अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aapalesarkar.in ला भेट द्या.

Leave a Comment